उत्तरा जाधव पालकनीती

← पालकनीती मासिक

उत्तरा जाधव

२ लेख · २०२५–२०२६

गेली ४५ वर्षे प्रकाशन, आयटी आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण ह्या क्षेत्रात कार्यरत. सध्या ‘वंचित विकास’ ह्या संस्थेसाठी व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करतात. आपले जग चांगले बनवण्यासाठी काम करण्यावर त्यांचा दृढ विश्वास आहे.

uttaraad@gmail.com

२०२६

  1. अर्थ आणि अनर्थ↗
    एप्रिल
  2. इंद्रधनुष्याची वाट↗
    फेब्रुवारी