स
समीर हेजीब
१ लेख · २०२५–२०२६
‘अनबॉक्स’ हे एक टूलकिट आहे. स्वतःहून शिकण्याचे मुलांमधले गुण टिकून राहावेत, त्यांना अवघड प्रश्न सोडवता यावेत, अभिनव कल्पना मांडता याव्यात, ह्यासाठी स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटीने ३-१६ वयोगटाच्या मुलांसाठी ‘अनबॉक्स’ची निर्मिती केलेली आहे. कलेच्या माध्यमातून नवनिर्मिती ही प्रामुख्याने ह्यामागची संकल्पना आहे. www.getunbox.in
२०२५