प्रणती देशपांडे
१ लेख · २०२५–२०२६
अमेझॉन आणि फिटरफ्लाय ह्या कंपन्यांमध्ये मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत. कामाच्या ठिकाणी हिंसेला प्रतिबंध, मुले आणि मोठ्यांसोबत चिकित्सक मानसशास्त्राशी (क्लिनिकल सायकोलॉजी) संबंधित काम हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. अनुवाद : संजीवनी कुलकर्णी
२०२५