ज
जाई देवळालकर
१ लेख · २०२५–२०२६
अमूर्त चित्रकार. जे. कृष्णमूर्ती फाऊंडेशनच्या द व्हॅली स्कूल, बंगलोर या शाळेत चित्रकला विषयाचे अध्यापन. विविध राज्यांत भित्तीचित्रे, चित्रकलाविषयक कार्यशाळा घेतात. कला व शिक्षण या विषयांवर लेखन. शास्त्रीय संगीताचा अभ्यास आणि आवड.
२०२५